HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्हारा सिर्फ ३ महिने का वक्त रहा,हमारा दौर फिरसे आयेगा”,मुनगंटीवारांनी डिवचलं

आजही सुधीर मुनंगटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली. पण आज दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शेरोशायरीतून पलटवार केला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना क्यूँ मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना क्यूँ मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख यांनी ही गझल ऐकवताच हजरजबाबी मुनगंटीवार यांनीही शेर सादर करून देशमुखांना प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा.’ असं त्यांनी म्हणताच सभागृहात सदस्यांनी बेंच वाजवून त्याचं स्वागत केलं

#SudhirMungantiwar #UddhavThackeray #SharadPawar #BJP #NCP #Shivsena #Maharashtra #MahaVikasAaghadi #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉक नाही लागा सक्ता अपने मुंह को और हाथ को”, गरिबांच्या प्रश्नांवर Bachchu Kadu आक्रमक

News Desk

Devendra Fadnavis आणि Rashmi Shukla यांच्या भेटीबाबत Prasad Lad यांची प्रतिक्रिया

Seema Adhe

हल्लेखोर रेतीतस्करांसोबत पोलीसांची जंगी Party

News Desk