HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेब की प्रबोधनकार? उद्धव ठाकरेंना कोणाच्या हिंदुत्त्वाची भुरळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व हे तसं मळावच. परंतु, पक्षप्रमुख या नात्याने त्यांनी कायमच आपले वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर हिंदुत्त्ववादी भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष त्यांनी आक्रमकपणे हि भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता उद्धव ठाकरेंची हि भूमिका बदललीय.कारण आता उद्धव ठाकरे आपल्या वडिलांच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्त्वाच्या वारशापेक्षा आपले आजोबा प्रबोधनकार केशव ठाकरे यांचा सॉफ्ट हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच कारण काय? आणि त्याचे फायदे काय? हेच जाणून घेण्याचा आम्ही आज प्रयत्न केलाय.

#UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #MVAGovernment #Maharashtra #MaharashtraPolitics #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही लोकशाही मानणारे लोक, पण कारवाई झाली नाही, तर…!, Devendra Fadnavis यांचा गृहमंत्र्यांना इशारा

News Desk

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?

Manasi Devkar