HW News Marathi
व्हिडीओ

‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली!

विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. दादांच्या पोटातले ओठावर आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

#AjitPawar #DevendraFadnavis #Assembly #MahaVikasAaghadi #BJP #NCP #Congress #sharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Income आणि Tax फक्त महाराष्ट्रातच?”; Sanjay Raut यांचा सवाल

News Desk

काय आहे बांठिया अहवाल?, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला?

Manasi Devkar

“काही लोक गेले तर Shivsena ला काहीच फरक पडणार नाही”; Chandrakant Khaire

News Desk