HW News Marathi
व्हिडीओ

…म्हणून शिवसेनेच्या डोळ्यात खुपतंय ! राममंदिर निर्माणासाठीच्या वर्गणीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली

शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येत असलेल्या वर्गणीवरुन भाजपावर टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून आज (२१ डिसेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे भाजपकडूनही आता शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेची ही भूमिका रामविरोधी असून त्यांना ही भूमिका घ्यायला नेमकं कोण भाग पाडतंय ? असा उलट सवाल आशिष शेलारांनी केलाय.

#AshishShelar #SanjayRaut #UddhavThackeray #AyodhyaRamMandir #RamMandir #NarendraModi #ModiGovernment #Ayodhya #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीजपुरवठा बंद अन् अख्खी मुंबई ठप्प ! नेमकं काय घडलं ? दोष कोणाचा ?

News Desk

भाजपच्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्रालाही बसणार “लव्ह-जिहाद”विरोधी भूमिकेची झळ ?

News Desk

दोन ‘भाऊ’ भेटणार तर शिवसेना-भाजपही जवळ येणार का?महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेणार?

News Desk