HW News Marathi
व्हिडीओ

भाजपच्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्रालाही बसणार “लव्ह-जिहाद”विरोधी भूमिकेची झळ ?

हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही भाजपशासित सरकार लव्ह जिहाद विरोधी कठोरात कठोर कायदे आणण्याची भाषा करत असताना दुसरीकडे केंद्र सरकार म्हणतंय कि लव्ह-जिहाद नावाची अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. दरम्यान, आता हे लव्ह जिहाद प्रकरण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात पेटवत असताना हे लव्ह-जिहाद हे नेमकं प्रकरण काय ? आणि कुठून आलं ? जाणून घेऊया
#LoveJihadAct #UddhavThackeray #Maharashtra #KiritSomaiya #Shivsena #MahaVikasAghadi #BJP #DevendraFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nanded | नांदेड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

भाजप नेते Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

News Desk

मेट्रो कारशेडचे काम थांबवा ! मोदी सरकारचा दणका, ठाकरे सरकारही आक्रमक

News Desk