HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष! राष्ट्रवादीकडून शिवसेनेत गेलेल्यांवर पक्षांतरबंदीची कारवाई

मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेल्या काकू-नाना आघाडीच्या 5 नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळतेय. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पाचही नगरसेवकांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 23 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काका भारतभूषण क्षीरसागर पुन्हा आमनेसामने आले आहेत.

#beed #ncp #shivsena #jaydattakshirsagar #sandeepkshirsagar #maharashtra #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री…”; Sanjay Raut यांचा Raj Thackeray यांना खोचक सल्ला

News Desk

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ्य जपा, योगा करत जा ! नीलम गोऱ्हेंंचा खोचक सल्ला

News Desk

NCP- Udayan Raje & Shivendra Raje Bhosale | राजेंच मनोमिलन, ‘उदयनराजेंना’ साताऱ्यातून उमेदवारी ?

News Desk