HW News Marathi
व्हिडीओ

‘शिवसेना भवन फोडू’ म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची कोलांटीउडी! वातावरण तापलं…

भाजपच्या वतीने माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं . ‘आम्ही माहिममध्ये आल्यावर शिवसेना भवन फोडण्याची भीती वाटतें घाबरू नका , वेळ आली तर सेनाभवन फोडू’ असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले होते. लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचा कार्यकर्ते नेते अत्यतं आक्रमक झाले त्यानंतर वादाला तोंड फुटलय…

#SanjayRaut #PrasadLad #Shivsena #BJP #ShivsenaBhavan #Balasahebthackeray #uddhavthackeray #Mumbai #maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ashwini Patil | चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याच्या ‘त्या’ तरुणीचं पुढे काय झालं ?

Gauri Tilekar

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

News Desk

कृषिमंत्री यांनी साजरी केली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत Diwali

Manasi Devkar