HW News Marathi
व्हिडीओ

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

दुचाकी चालवण्यावरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार उदयनराजे यांनी उत्तर दिले. मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी चालत फिरेन, रांगत जाईन, सीटवर उभा राहून जाईन, तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तसे करा, ही लोकशाही आहे, तुम्हाला कोणी अडवलं नाही, असं उत्तर उदयनराजेंनी दिलं.

#UdayanrajeBhonsle #ShivendraRaje #Satara #HwnewsMarathi #BJP #NCP #Congress #Maharashtra #UdayanrajeBhosale #ShivendrarajeBhosale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्यावर हल्ला करण्यासाठी Uddhav Thackeray यांनी दिली 3 वेळा सुपारी – Kirit Somaiya

News Desk

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

News Desk

BJP’ ला Rashmi Thackeray यांच्यावर केलेल्या आरोपांची रणणिती महागात पडणार ?

News Desk