HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना-राष्ट्रवादीचं फिस्कटलं! अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव संघर्ष पेटला

महाविकासआघाडी सरकारमध्ये फुट नाही असं बड्या नेत्यांनी कितीही सांगितलं तरी प्रत्येक पक्षातील कुरबुर आणि धुसफुस वारंवार समोर येते..आघाडी सरकारमध्ये एकत्र दिसणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सख्खाची आणि गाठीभेटीची चर्चा राजकीय वर्तृळात कायम असते.. असं असताना स्थानिक पातळीवर मात्र परिस्थिती वेगळीच आहे..याबाबतची एक घटना समोर आली आहे…ही घटना अशी आहे की, पुणे नाशिक महामार्गावरील खेड इथल्या बायपासच्या उद्घाटन आणि त्यामुळे पुण्यातील स्थानिक पातळीवरील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लागलेली लढाई… पुणे नाशिक महामार्गावरील खेड इथल्या बायपासच्या उद्घाटन शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे करणार होते..या कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापून आल्या होत्या….मात्र, त्यात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीचं नाव वगळल्याने आढळराव पाटील आणि शिवसैनिक नाराज झाले…त्यांनी एक दिवस आधीच उद्घाटनाचा घाट घातला..

#AmolKolhe #SharadPawar #NCP #shivajiraoadhalraopatil #shivsena #uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut on BJP | शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची कोणाची हिंमत नाही ! आमदार फोडून दाखवाचं…

Arati More

धगधगती ‘मशाल’ हाती घेऊन शिवसैनिक Matoshree वर दाखल…

Chetan Kirdat

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

News Desk