HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosale | मी हातात बांगड्या भरल्या नाहीत | उदयनराजे भोसले

बारामतीच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषधेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यातील जनतेची NOTA ला पसंती; Sanjay Raut म्हणाले…

News Desk

Prithviraj Chavan , Devendra fadnavis | नागपूरला पूरस्थिती असती, तर फक्त भाषण दिली असती का ?

Arati More

कोविशिल्ड लसीमुळं शरीराला लोखंड चिकटलं? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

News Desk