HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje bhosle And Raju shetty meet | ‘उदयनराजे भाजपात जाऊ नका’ राजू शेट्टी राजेंच्या भेटीला..

राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली आहे.#UdayanrajeBhosle #NCP #RajuShetti #AmolKolhe

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑडिओ क्लिपवरून मंत्र्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ? कायदा काय सांगतो ?

News Desk

Mandeshi Festival ।साताऱ्याच्या RJ आजीबाई मुंबईत

News Desk

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

News Desk