HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray ,Tukaram Mundhe And Ashwini Bhide | अश्विनी भिडे आणि तुकाराम मुंढेंची बदली झाली….

ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंडे आणि अश्विनी भिडे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं अश्विनी भिडेंच्या खांद्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याची जोरदार चर्चा सुरु आहे. #UddhavThackeray #TukaramMundhe #AshwiniBhide #MahaVikasaaghadi #BJP #Shivsena #MetroProject #NagpurMuncipalCorporation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्या उदय सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार?”, नितेश राणेंनी अधिकाऱ्याला झापलं

News Desk

NCP And BJP | ..त्या पत्रामागे भाजपचा हात, राष्ट्रवादीचा आरोप !

Arati More

Shivsena चा खरा वारसदार Uddhav व Aaditya ठाकरेच! – Sunil Prabhu

News Desk