HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत…मोदी-ठाकरे भेट का टळली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार आहेत. शिवसेनेचे (Shiv Sena) भाजपबरोबर (BJP) बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जाणार नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

#UddhavThackeray #NarendraModi #SerumInstitute #Poonawala #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्या बायको आणि मुलीला फॉरेनला पाठवण्याची वेळ आलीय”- Jitendra Awhad

News Desk

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

Ramraje may join Shivsena | शरद पवारांना दुखवायचं नाही..पण ‘समझदारको इशारा काफी है’

Arati More