HW News Marathi
व्हिडीओ

उर्मिला मातोंडकर शिवसैनिकच’ उद्या होणार शिवसेनेत प्रवेश!

उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब केलं आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या बहुतेक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले की त्या शिवसैनिकच आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळं आमची महिला आघाडी मजबूत होईल, असंही संजय राऊत म्हणाले. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर) दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.

#UrmilaMatondkar #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #KanganaRanaut #PriyankaChaturvedi #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mohit Kamboj कोणता घोटाळा बाहेर काढणार?, Ashish Shelar यांनी सांगितले

News Desk

खडसेंना संभाजीराजेंकडून शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे ठोठावणार केंद्राचं दारं !

News Desk

Rajyapal नियुक्त १२ आमदार यादिवर Eknath Khadse यांची प्रतिक्रिया…नाराजी वाढणार ?

News Desk