HW News Marathi
व्हिडीओ

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

जगभरात प्रसिद्ध अशा वैष्णो देवी मंदिर परिसरात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या मोसमामध्ये ही पहिल्यांदाच झालेली बर्फवृष्टी आहे. यामुळे मंदिर परिसर पांढऱ्याशुभ्र रंगात नटलेला पाहायला मिळत आहे. मंदिरात जाणाऱ्या वाटेवर सर्व ठिकाणी बर्फच बर्फ पहायला मिळत आहे. भाविक देवीच्या दर्शनासोबत या हिमवर्षावाचाही आनंद घेताना दिसत आहेत. या थंडीत मंदिर परिसरात पहिल्यांदाच बर्फवृष्टी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना प्रोजेक्ट मिळत असेल तर…! – Supriya Sule

News Desk

Dr. Amol Kolhe joining NCP | अमोल कोल्हेंचा शिवसेनेला रामराम !

News Desk

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण…

News Desk