HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्रातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ हे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा रोष ओढावून घेतलाय. आता महाराष्ट्र आणि मुंबईबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

#BhagatSinghKoshyari #Governor #EknathShinde #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #MNS #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Manohar Joshi | मी नारायण राणेंशी चर्चा करायला तयार !

News Desk

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !

News Desk

आंदोलनकर्त्या ST कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित, संप सुरूच

News Desk