HW News Marathi
व्हिडीओ

Vayu Cyclone | ‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

नुकतेच काही दीवसांपुर्वी ओडीसामध्ये फनी चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या फनी चक्री वादळामुळे ओडीसामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तर काही प्रमाणात जीवितहानी सुद्धा झाली होती. तर आता भारताच्या पश्चिम कीनार पट्टीवर एक चक्रीवादळ घोंगावत आहे, या चक्रीवादळाला वायू असं नाव देण्यात आलंय. सध्या हे वायू चक्रीवादळ गुजरातच्या दीशेनं वेगाने पुढे सरकतयं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. राज्यात ताशी 200 ते 250 किमी वेगाने हे वादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे गुजरातकडे धडकणार आहे. #VayuCyclone #Gujarat #Saurashtra #westcoastalarea #Karnataka #mumbai #VijayRupani

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आई मुख्यमंत्री साहेबांना नेहमी सांगत असते की…”; Aaditya Thackeray यांनी सांगितली खास गोष्ट

News Desk

कांद्याला MSP द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी

News Desk

Sushma Andhare म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवलेलं ‘पार्सल’ – Gulabrao Patil

Manasi Devkar