HW News Marathi
व्हिडीओ

Chhagan Bhujbal आणि Shivsena आमदार Suhas Kande यांच्यात भर सभेत शाब्दिक राडा!

महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरु आहेत. त्याचाच एक नमुना म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात झालेली शाब्दिक बाचाबाची. एकाच कार्यक्रमात एकाच मंचावर या दोघांमध्ये वाद झाले. त्यांच्या या वादामुळे आता राजकीय चळवळींना आणि चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकारचे पडसाद पुढे कसे उमटतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

#ChhaganBhujbal #SuhasKande #Shivsena #BJP #MarathiNews #NCP #Maharashtra #MarathiLive #Nandgaon #Nashik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…Maharashtra च्या छातीवर घाव घालता येणार नाही! – Sanjay Raut

News Desk

खासदार Prataprao Jadhao यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

Dhananjay Munde | हा जनसमुदायच माझ्या विजयाची खात्री देतो !

Gauri Tilekar