HW News Marathi
व्हिडीओ

Vijaysinh Mohite Patil Vs Sanjay Shinde | माढ्यातून भाजपकडून विजयदादांना उमेदवारी ?

भाजप सध्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. विजयसिंहसुद्धा यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपने जर विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीसाठी ही लढाई निश्चितच अवघड असणार आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील हे मनाने भाजपमध्येच असल्याचे म्हटले होते. #NCP #SharadPawar #BJP #VijaysinhMohitePatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Rohit Pawar यांनी Eknath Shinde-Devendra Fadnavis यांची भेट का घेतली?

Manasi Devkar

Raju Parulekar Show EP 05 | कलेवर कब्जा | Bollywood | Modi Government

News Desk

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

News Desk