HW News Marathi
व्हिडीओ

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांना अमित शहांनी भेट न दिल्याच्या चर्चा थांबत नाही त्याआधीच अमित शहांची दुसरी भेट चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील या दोघांशीही भेटून शहा यांनी चर्चा केली. चंद्रकांतदादांना टाळले आणि या दोन पाटलांना अमित शहा भेटले हाच मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

#AmitShah #NarendraModi #ChandrakantPatil #SujayvikhePatil #RadhakrishnaVikhepatil #Maharashtra #Hwnewsmarathi #BJP #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दुश्मन न करे, दोस्त ने वो….”; Eknath Khadse यांचा Devendra Fadnavis यांना टोला

News Desk

“Sunil Tatkare यांनी लोकांच्या हजारो एकरांच्या जमीनी लाटल्या”; Bhaskar Jadhav यांच्या आरोपांनी खळबळ

News Desk

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या..

News Desk