HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांच्या ‘त्या’ आरोपांवर Walse Patil यांनी केली मोठी घोषणा |

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर बुधवारी सकाळी संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावार गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत प्रकरणी सामान्य जनतेकडून पैसे गोळा केले व राजभवनात जमा केलेच नाहीत, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

#SanjayRaut #DilipWalsePatil #KiritSomaiya #INS #BJP #NCP #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा दुजाभाव, सत्ताधाऱ्यांना अन् आम्हाला वेगवेगळे नियम | Suresh Dhas | CM Uddhav Thackeray

Gauri Tilekar

Pratap Sarnaik | बलात्काऱ्यांना मिळणार २१ दिवसांत फाशी, महाराष्ट्र राबवणार आंध्र पॅटर्न

swarit

“…तर आम्ही महावितरणचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही”; Ravikant Tupkar यांचा मोठा इशारा

News Desk