HW News Marathi
व्हिडीओ

“दुर्बिणीने ते काय काय बघतात हे पाहावे लागेल”, Sanjay Raut यांची Raosaheb Danve यांच्यावर खोचक टोला

कश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल, असं सांगणारं केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे, जवानांचे आणि अनेक मुस्लीम पोलीस अधिकाऱ्यांचं रक्षण करु शकत नाही. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ निवडणुका आणि राजकारणात गुंतले आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसंच फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, असंही राऊत म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

#SanjayRaut #RaosahebDanve #KashmiriPandit #CentralGovernment #HardikPatel #ED #CBI #MohitKamboj #Shivsena #BJP #MVA #hwnews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसं Narayan Rane यांनी सत्य ओकले!; Bacchu Kadu यांची जहरी टीका

News Desk

“BJP जवळ जाणाऱ्या नेत्याला संपवलं जातं, Raj Thackeray जरा जपून”; Rohit Pawar यांचा सल्ला

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे; पहा संपूर्ण रिपोर्ट

Seema Adhe