HW Marathi
व्हिडीओ

Jalgaon, Sangali नंतर Dhule महानगपालिकेत BJP चा करेक्ट कार्यक्रम होणार का? Fadnavis, BJP ला धास्ती!

फेब्रुवारी २०२१ मध्ये भाजपचं बहुमत असलेल्या सांगली-मिरज महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर विराजमान झाले. त्यानंतर महिन्याभरातच म्हणजे मार्च २०२१ मध्ये भाजपची एकहाती सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला. महिन्याभरात २ महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला.मात्र हाच करेक्ट कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ठरलंय धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठीची निवडणूक.नेमकं प्रकरण काय अाहे ते समजून घेऊ त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.

#BJP #DhuleMahanagarpalika #MahavikasAaghadi #devendrafadnavis #GirishMahajan #CorrectKarykram #JayantPatil #shivsena #SangaliMirajKupvad #Jalgaon

Related posts

Satyajeet Tambe | शिवसेनेनं गेल्या ५ वर्षात लोकांना वेड्यात काढलं !

News Desk

Avdhut Tatkre | प्रसाद लाड यांनी यापूर्वीच दिले होते तटकरेंच्या पक्षबदलाचे संकेत

Gauri Tilekar

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

News Desk