HW News Marathi
व्हिडीओ

Welcome Home Abhinandan | विंग कमांडर अभिनंदन मायभुमीत परतले

पाकिस्तानच्या ताब्यातून भारतीय वायु दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आज अखेर मायभुमीत सुखरूप परतले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत याबाबतची घोषणा केली होती. त्याप्रमाणे पाकिस्तानने कमांडर अभिनंदन यांची बिनशर्त मुक्तता केली आहे. थोड्याच वेळापूर्वी कमांडर अभिनंदन हे वाघा बॉर्डरवर दाखल झाले. संपूर्ण देश कमांडर अभिनंदन यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डर येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अभिनंदन यांचे मायभूमीत सुखरूप परतणे हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस महाविकासआघाडीतून बाहेर पडणार?राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

‘मराठा भाषा की मराठी भाषा?’; Narendra Modi यांच्या मंत्र्यांचा अर्धवट अभ्यास?

News Desk

लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसदारांनी आजही जपलाय Sai Baba यांचा ‘हा’ अनमोल ठेवा!

News Desk