HW News Marathi
व्हिडीओ

पत्रकार परिषदेत काय म्हणाले Ravi Rana आणि Navneet Rana?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत हनुमान चालीसा पठणासंदर्भात भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला सांगितलं होतं. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात हनुमान जयंतीला मंदिरात गेला नव्हता, आपण माथा टेकला नाही, असं नवनीत राणांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. तर रवी राणा यांनी देखील उद्या म्हणजेच 23 एप्रिलला मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच असं जाहीर केलं.

#NavneetRana #RaviRana #Matoshree #ShivSena #UddhavThackeray #Matoshree #Mumbai #HanumanChalisa #SanjayRaut #MahaVikasAghadi #Andolan #Protest #Maharashtra #India #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray Shivsena | ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्र्यांचा यु-टर्न

Gauri Tilekar

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल

News Desk

“Maharashtra ‘या’ वर्षी देखील विजयाची hat-trick करेल”, क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

News Desk