HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी काय कमावलं आणि काय गमावलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही धनंजय मुंडेंवरील आरोपाप्रकरणी आमचा चौकशी करून निर्णय घेण्याचा निष्कर्ष योग्यच होता, असं म्हटलं आहे.तर, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. धनंजय मुंडेंनी या प्रकरणामुळे नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं हा प्रश्न उपस्थित होत आहे. #DhananjayMunde #SharadPawar #DevendraFadnavis #RenuSharma#ncp #BJP #MahavikasAghadi #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? ऊर्जामंत्री Nitin Raut

News Desk

Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..

News Desk

Devendra Fadnavis, Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

News Desk