HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस -शरद पवार भेटीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेना काय म्हणाली?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल (३१ मे) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस यांनी ट्विट करत ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं होतं तरीही राजकीय लर्तृळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. आणि शरद पवारांनी फडणवीसांना कानमंत्र दिला असेल असा टोलाही लगावला आहे.

#sharadpawar #sanjayraut #devendrafadnavis #ncp #bjp #shivsena #mahavikasaghadi #mumbai #maharashtra #nawabmalik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांचा आपल्याच आमदारांना ‘शह’?; नव्या रणनितीसह विरोधकांशी वाढतेय जवळीक

News Desk

शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न; Raosaheb Danve यांचा आरोप

News Desk

Cancer च्या पेशींचा नाश करण्यासाठी ५५० कोटींचं मशीन; मात्र उपचार मिळणार मोफत

News Desk