HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार

निवडणुक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिडणुक जाहीर केली आहे. अशातच शिवसेना पक्षाचं ‘धनुष्यबाण’ हे निवडणुक चिन्ह केंद्रिय निवडणुक आयोगाने गोठवलं आणि ठाकरेंना मोठा धक्का दिला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे नवं चिन्ह आयोगाने दिलं आहे. आता हे नवीन चिन्ह हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे उतरणार आहेत. मात्र नवीन चिन्हामुळे ठाकरेंना फायदा होणार की नुकसान या विषयी ज्येष्ठ पत्रकार सकाळच्या सहाय्यक संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी खास बातचीत केली आहे.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Andheri #Bypoll #Election #Matoshree #Mashal #Symbol #BalasahebThackeray #ElectionCommission #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे गटासाठी मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

Chetan Kirdat

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

News Desk

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk