HW News Marathi
व्हिडीओ

काय आहे ‘हिजाब’चं राजकारण?; सुरुवात कुठून आणि घडतंय काय?

कर्नाटकातील एका कॉलेजमध्ये मंगळवारी हिजाब परिधान गेलेल्या तरुणीला काही भगवा परिधान करून आलेल्या तरुणांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला. हिजाब घातलेल्या मुलीसमोर जमावाने जय श्री रामच्या घोषणा दिल्या, तेव्हा प्रत्युत्तराखातर या एकमेव मुलीने अल्लाहू अकबरची घोषणा दिली. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओने असंख्य संवेदनशील मन सुन्न केली. कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओने अनेक चर्चा घडवल्या आणि ह्याच पार्श्वभूमीवर, या निमित्ताने कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या या वादाने आता हिंसक वळण का घेतलंय? हे नेमकं प्रकरण काय आहे आणि आतापर्यंत काय घडलंय? थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊया.

#Hijab #Karnataka #HijabPolitics #KarnatakaGovernment #BasavarajBommai #KarnatakaCM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shekhar Gore | शेखर गोरे यांचा आज शिवसेना प्रवेश !

Arati More

संजय गायकवाडांची संजय राऊतांवर बोचरी टीका म्हणाले…

News Desk

राज्यात परीक्षा कधी ? UGC च्या गाईडलाईन्सनंतर लवकरच निर्णय | UGC Guidelines

Gauri Tilekar