HW Marathi
व्हिडीओ

भाजपच्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्रालाही बसणार “लव्ह-जिहाद”विरोधी भूमिकेची झळ ?

हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही भाजपशासित सरकार लव्ह जिहाद विरोधी कठोरात कठोर कायदे आणण्याची भाषा करत असताना दुसरीकडे केंद्र सरकार म्हणतंय कि लव्ह-जिहाद नावाची अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. दरम्यान, आता हे लव्ह जिहाद प्रकरण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात पेटवत असताना हे लव्ह-जिहाद हे नेमकं प्रकरण काय ? आणि कुठून आलं ? जाणून घेऊया
#LoveJihadAct #UddhavThackeray #Maharashtra #KiritSomaiya #Shivsena #MahaVikasAghadi #BJP #DevendraFadnavis

Related posts

Prithviraj Chavan, Sanjay Dina Patil Exclusive |मोदींनी ५ वर्षात काय दिवे लावले सांगावं!

News Desk

Ajit Pawar NCP | …म्हणून आज पुण्यात राष्ट्रावादीची महत्त्वाची बैठक

Gauri Tilekar

राणी मॅक्झिमाने घेतली डबेवाल्यांची भेट

मानसी जाधव