HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेमागील कारण काय ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पुढील जाहीर सभा औरंगाबाद येथे होणार असल्याचे जाहीर केलंय . ही सभा 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार असल्याचे त्यांनी संगीतालिय . राज ठाकरे यांनी आपली आगामी सभा औरंगाबाद येथे का घेतली यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या सभेमागे काही राजकीय कारणांसोबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेचा संदर्भ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

#RajThackeray #MNS #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

J. P. Nadda यांनी केलेल्या वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

आश्रमशाळेतील मुलींच्या संरक्षणासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मोठा निर्णय

News Desk

नामांतरावरून राजकारण खेळू नका’कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार ?

News Desk