HW News Marathi
व्हिडीओ

आदित्य ठाकरेंचा शिक्षण विभागाशी संबंध काय? पुणे विद्यापीठात पुंगी बजाओ आंदोलन!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गदारोळ झाला असून, अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने पुंगी बजाव आंदोलन केलं आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत १४ हजारांपेक्षा जास्त तक्रारी विद्यापीठाकडे पाठवल्या होत्या. त्यानंतरही विद्यापीठाचा कारभार संथ गतीनं सुरू आहे. विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात एबीव्हीपीने आंदोलन केलं असून, बॅरिकेटिंग तोडून आंदोलक आत घुसले आहेत.

#AadityaThackeray #Pune #University #Maharashtra #ABVP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, काय म्हणाले Balasaheb Thorat?

Seema Adhe

संजय राऊतांच्या ‘मातोश्री’ भावूक, भारावलेल्या डोळ्यांनी दिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या,स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी!

News Desk