HW News Marathi
व्हिडीओ

‘भारत-चीन सीमेवरील संघर्ष Modi सरकारने का लपवून ठेवला?’

India China Clash: भारत आणि चीन या दोन देशांमध्ये अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे. चीनने आतापर्यंत अनेकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला असून आता पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली. नक्की हा संघर्ष कसा झाला? आणि भारताच्या राजकारणावर याचे कसे पडसाद उमटले? जाणून घ्या.

#IndiaChinaClash #PMModi #AmitShah #Tawang #BJP #HWNews #ArunachalPradesh #Parliament #WinterSession #RajnathSingh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2611 नंतर भारतीय नौदलात झालेत हे बदल

News Desk

Sujay Patil join BJP | सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Atul Chavan

सलग पाचव्या दिवशी काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

News Desk