HW News Marathi
व्हिडीओ

7 लाखापर्यंतचं उत्पन्न Tax Free; नव्या घोषणेनुसार किती कर भरावा लागणार?

Tax Free: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. यापैकीच एक म्हणजे करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरूनथेट 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. म्हणजेच नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाहीये.

#Budget2023 #NirmalaSitharaman #PMModi #BJP #FinanceMinister #BudgetSession #UnionBudget2023 #UnionBudget #ModiGovt #HWNews #IncomeTax #MiddleClass

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Gopinathgadh |  पंकजावर माझ्यासारखी वेळ येऊ नये !

swarit

“तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा..”,ठाकरे सरकारला न्यायालयाने खडसावलं!

News Desk

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

News Desk