HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अखेर यावर मौन सोडत अजित पवार यांनी, ‘मला काय तेवढाच उद्योग नाही, असं सांगत आपल्या शैलीत उत्तर दिले. आता पार्थ यांनी पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. यापूर्वी अयोध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून पार्थनी घेतल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती.

मात्र, आता खुद्द अजित पवारांनीही पार्थ पवारांची पाठराखण केलेली दिसत नाही, हे विशेष. यापूर्वीही अजित पवारांनी पार्थ पवारांबद्दल भाष्य करणे टाळले आणि आता जेव्हा अजित पवर्णनी भाष्य केलंय तेव्हा त्यांचे हे विधान शरद पवारांच्याच भूमिकेशी अधिक साधर्म्य साधणारे दिसतंय. अजित पवार अशी सावध भूमिका घेताना का दिसतायत ?आणि मुख्य म्हणजे जर अजित पवारच पार्थ पवारांना फटकारतायत किंवा त्यांच्या बाजूने भूमिका घेत नाहीयेत तर मग पार्थ पवारांचा बोलविता नेमका धनी कोण ?

#ParthPawar #AjitPawar #SharadPawar #Maharashtra #NCP #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MaharashtraBJP #SupriyaSule #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच असतात !

Gauri Tilekar

कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, “फक्त मुंबई नव्हे तर…!”

News Desk

विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले…

News Desk