HW News Marathi
व्हिडीओ

पंतप्रधान मोदींना थेट भिडणारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे नाना पटोले आहेत तरी कोण?

काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसात नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी नाना पटोलेंची ओळख आहे. नाना पटोलेंची आता महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्वोच्चपदी निवड होत आहे

#NanaPatole #Congress #NarendraModi #Farmers #BJP #Maharashtra #MahaVikasAaghadi #BhaiJagtap

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांचा स्वत:च्या गावातचं पराभव ! सेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपच्या गटाला हरवलं…

News Desk

IAS आणि IPS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार!- Mohit Kamboj

News Desk

Mangal Prabhat Lodha BJP | मुंबईतल्या ३६ जागा जिंकू !

swarit