HW News Marathi
व्हिडीओ

महिला सरपंच मारहाण प्रकरणात चुक कोणाची ? Gauri Gaikwad की NCP कार्यकर्ता ? पाहा व्हिडीओ

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. व्हिडीओतून घटनेची एकच बाजू समोर आली होती. आता नव्या व्हिडीओमुळे या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे.

#GauriGaikwad #Pune #NCP #Hwnewsmarathi #Maharashtra #Sarpanch #Assault

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

News Desk

‘मसाला किंग’ MDH चे मालक धर्मपाल गुलाटी कसे झाले करोडपती?

News Desk

काश्मिरी पंडित आणि हिंदुंच्या हत्येवरून Sanjay Raut यांनी भाजपवर साधला निशाण

News Desk