HW News Marathi
व्हिडीओ

महापालिकेसाठी Ward रचनेत केलेला बदल कोणाच्या फायद्याचा?

कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारचा बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा आदेश 2020 मध्ये रद्द केला होता. परंतु; आता पुन्हा महाविकास आघाडीने त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारने हा मोठा निर्णय घेत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मात्र एक वॉर्ड पद्धत असणार आहे. या प्रभाग रचना नेमकी होते कशी आणि त्यात बदल झाल्याने काय परिणाम काय असणारेत.

#Election #MunicipalCorporation #BJPMaharashtra #BMC #Nashik #Mahavikasaghadi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vedanta Foxconn प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरे उतरणार रस्त्यावर

Chetan Kirdat

Uddhav Thackeray यांनी भर सभेत Rahul Gandhi यांचे टोचले कान; “Savarkar आमचे दैवत..”

News Desk

Narendra Modis Swearing Ceremony | मोदींच्या मंत्रीमंडळात यांची लागू शकते वर्णी

News Desk