HW Marathi
व्हिडीओ

सांगलीत चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणी केला ? जयंत पाटील की भाजपने ?

महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.

#JayantPatil #ChandrakantPatil #SanjaykakaPatil #Sangali #BJP #Congress #NCP #DevendraFadnavis

Related posts

‘महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केला‘ अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले …हे भाषण पाहाचं! | Amolkolhe

News Desk

“महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? सातव यांचे नाव आघाडीवर…”

News Desk

Sanjay Raut Press conference | ‘मी पुन्हा येईन’असं आम्ही म्हणत नाही,आम्ही कायम महाराष्ट्रात असु

Arati More