HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या मुद्द्यावर Congressला यश मिळणार?

मंगळवारी, 12 एप्रिल रोजी कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठीचं मतदान पार पडले. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागी ही निवडणूक घेण्यात आली असून या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात 15 उमेदवार जरी असले तरी खरी लढाई ही चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांच्यात आहे.

#KolhapurElections #BJPCongress #SatejPatil #Kolhapur #SatyajeetKadam #ChandrakantJadhav #JayashreeJadhav #ChandrakantPatil #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | शरद पवार – ” न उलघडलेलं कोडं”

News Desk

ATM सेंटर लुटण्यापूर्वीचं दरोडेखोर पकडले; दोघांना अटक तर तिघे फरार

Darrell Miranda

BEST Strike।जाणून घ्या…काय घडले आज न्यायालयात

News Desk