HW News Marathi
व्हिडीओ

भाजपविरोधात अजित पवारांची आक्रमकता अचानक वाढलीये का ?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे महाविकासआघाडीच्या स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठक सुरु असताना दुसरीकडे अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते पुन्हा परतले आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या या एकंदर धक्कादायक राजकीय निर्णयावर त्यापुढे अजित पवारांनी कधीही भाष्य केले नसले तरीही कुठेतरी भाजपला अजूनही अजित पवार झुकते माप देत असल्याच्या चर्चा सुरुच होत्या. मात्र, या राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेताना दिसले.
विधानपरिषद निवडणुकांच्या नुकत्याच लागलेल्या निकालांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. आता अजित पवारांची आक्रमता वाढण्यामागचे कारण काय ?
#AjitPawar #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #ChandrakantPatil #UddhavThackeray #Shivsena #MahaVikasAghadi #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसमाधीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना

Manasi Devkar

BMC चा ‘महाबजेट’, मुंबईकरांना या अर्थसंकल्पात काय मिळालं?

Chetan Kirdat

“माझ्या सर्व मराठी बंधू भगिनींना…”; PM Narendra Modi यांच्याकडून ‘मराठी भाषा दिना’च्या खास शुभेच्छा

News Desk