HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकारच्या काळात GDP ची घसरण सुरूच! कारणं काय?

2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा भारताचा जीडीपी हा वजा 7.3% इतका होता. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आणखी घसरलीय. मागच्या 70 वर्षांतील हा GDP दर सर्वात नीचांकी आहे. पण, हे आकडे आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल नेमकं काय सांगतात? देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांची कामगिरी कशी राहिलीय ? आणि भारताच्या तुलनेत अन्य देशांची कामगिरी कशी होती? पाहूया

#NarendraModi #GDPIndia #NirmalaSitharaman #GDPFall #GDP #ModiGovernment #India #IndianEconomy #Covid19 #Economy

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हाला माहित आहे का? Vilasrao Deshmukh यांना तुम्ही फोन केलात तर आजही तोच आवाज ऐकू येतो

News Desk

Jayant Patil on Ravi Rana | रवी राणांना भाजपची एजन्सी मिळाली वाटतं..

swarit

आरटीआयचा परिणाम, विधानसभेमध्ये भरले रिक्त पद

Atul Chavan