HW News Marathi
व्हिडीओ

ED कार्यालयात का गेले होते Kirit Somaiya?

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना सातत्याने रंगताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईचे इशारे दिले जात आहेत. अशातच नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी फसवणूक करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे. तर गुरुवारी सकाळीच सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत काही शेतकरी सुद्धा उपस्थित होते.

#KiritSomaiya #SanjayRaut #ShivSena #AjitPawar #BJP #ED #CBI #Pune #Corruption #INSVikrant #UddhavThackeray ##MoneyLaundering #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhaji Bhide On Sanjay Raut | शिवसेनेंच राज्य देशावर असावं ही इच्छा पण उद्धवजी तुम्ही ‘हे’करा ….

Arati More

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ३० डिसेंबरला ईडीच्या चौकशीसाठी जाणार…

News Desk

“राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही”- Raosaheb Danve

News Desk