HW News Marathi
व्हिडीओ

MNS ने IPL ची बस का फोडली?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी ज्या बस वापरल्या जातात त्या बसची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. तसेच या बसची तोडफोड करण्यात आल्यानंतर त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असे पोस्टर्स सुद्धा चिकटवले आहेत. मात्र, हे करण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#MNS #IPLBus #TajHotel #MNSDanka #MaharashtraNavanirmanSena #IPL2022 #SanjayNaik #IPLPlayers #Cricket

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Agnipath Scheme: काय आहेत समज-गैरसमज?, काय सांगतात कर्नल Vikram Patki?

Manasi Devkar

सकाळी Chagan Bhujbal याचं कौतुक अन् संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या

News Desk

‘या’ दोन मतदारसंघांची ED ने चौकशी करावी!; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना टोला

News Desk