HW News Marathi
व्हिडीओ

पवारांपासून खडसेंना नोटीस पाठवणाऱ्या ‘ईडी’ लाचं पुण्याच्या वकिलाने का पाठवली नोटीस ?

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) दिग्गजांना नोटीस पाठवल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. मात्र अशातच वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. झेरॉक्सचे पैसे न भागवल्याने असीम सरोदेंनी ही नोटीस पाठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने असीम सरोदेंचे 1 हजार 440 रुपये थकवल्याने असीम सरोदेंनी थेट नोटीस पाठवली आहे. (Lawyer Asim Sarode sends legal notice to ED)

#EknathKhadse #AsimSarode #ED #Mumbai #MahaVikasAaghadi #AnjaliDamania #SharadPawar #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Balasaheb Thackeray यांनी दिलेले ‘संकेत’ खरे ठरणार?

Manasi Devkar

शिवसैनिक आणि मतदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास! – Kishori Pednekar

News Desk

“ShivSena कधीही हिंदुत्व विसरणार नाही”- Sanjay Raut

News Desk