HW News Marathi
व्हिडीओ

रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला ? विखे-पवार युतीमुळे ‘त्या’ भाजप नेत्याची घुसमट !

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक होत असून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून विखे समर्थक असलेले जगन्नाथ राळेभात यांची संचालकपदी बिनविरोध निवड होणार आहे. रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या छुप्या युतीमुळे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

#RohitPawar #SujayVikhePatil #SharadPawar #RamShinde #DevendraFadnavis #BJP #NCP #Ahmednagar #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल

News Desk

आता त्यांनी मशिदीतील Bhonge बघायला जाव्हे…!, Nana Patole यांचा Raj Thackeray ला सल्ला

News Desk

Anil Deshmukh यांचे जावई आणि वकील सुद्धा अडचणीत! CBI कडून पुढच्या कारवाईला सुरुवात…

News Desk