HW Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनी शिवसेनेच्या ‘या’मोठ्या नेत्याची उद्धव ठाकरेंकडे का तक्रार केली?


राज्यात सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे…यात सचिन वाझे यांचं नाव समोर आल्याने भाजपने महाविकासआघाडी सरकारला चांगलंचं घेरल्याचं दिसून आलं आहे…एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हस्तक्षेप करत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

#sharadpawar #anildeshmukh #anilparab #uddhavthackeray #shivsena #mahavikasagahdi #ncp

Related posts

Fact Check: जगात एकही शाकाहारी कोरोनाबाधित नाही ?

rasika shinde

Prithviraj Chavan And Jaikumar Gore | जयकुमार गोरे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती ?

News Desk

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहित- पाटलांना मंत्रिमंडळात डच्चू..?

News Desk