HW Marathi
व्हिडीओ

भाजपने आशिष शेलारांना मुंबई मनपा निवडणुकीपासून दूर का ठेवलंय ?

मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. नुकतीच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. मात्र, मुख्य प्रश्न असाय की, मुंबई आणि मुंबई महानगर पालिकेची खडानखडा माहिती असलेले भाजप आमदार आशिष शेलार यांना मुंबई महानगरपालिकेपासून दूर का ठेवलंय ? भाजपचा नेमका राजकीय हेतू काय?

#AshishShelar #DevendraFadnavis #BMC #AtulBhatkhalkar #Mumbai #Shivsena #UddhavThackeray #MumbaiBMC #BJP #BJPMaharashtra #Maharashtra #NarendraModi #AmitShah #NCP #Congress

Related posts

Raju Parulekar Show EP 03 | कहाणीचा अंत | Tanishq | End Of Creativity

News Desk

पंधरा दिवसांत मिळणार मराठा समाजाला आरक्षण !

News Desk

#NirbhayaVerdict | निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला मिळणार फाशी

Gauri Tilekar