HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे अजित पवारांवर का भडकल्या ? ठाकरे सरकारलाही दिला इशारा !

अजित पवार यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी बीडमधील पोलिसांच्या लाठीमाराच्या प्रकारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. ओबीसींची इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केलाय. तसंच येत्या 26 जूनला राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय.

#PankajaMunde #AjitPawar #DhananjayMunde #Beed #OBCReservation #Maharashtra #MahaVikasAghadi #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय?

Manasi Devkar

Chagan Bhujbal On Shivsena | शिवसेनेशी भेट हा चांगला योगायोग..

Arati More

Pakistani Jet F-16 shot down | भारताने पाकिस्तानचा डाव उधळला, दिवसभरातील घटनाक्रम

Atul Chavan