HW News Marathi
व्हिडीओ

फोन उचलल्यावर ‘Hello’ का बोलतात?

आपण सर्वजण ‘हॅलो’ हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो बोलतो. खरंतर आपण लहानपणापासून हे पाहत व ऐकत आलो आहोत की, फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात. त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरूवात केली जाते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की फोनवर प्रथम शब्द हा हॅलोच का बोलला जातो? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Hello #History #VandeMataram #Telephone #SudhirMungantiwar #ThomasEdison #Telephone #Ahoy #Origin #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मलिकांनी मुंबईत बॉ-म्बस्फो-ट घडवून आणले, तरी…”; भाजपच्या Shweta Mahale यांचा गंभीर आरोप

News Desk

अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची पुन्हा भेट ! महिन्यात ३ वेळा भेट, चर्चांना उधाण

News Desk

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

News Desk